Utpanna dakhla online dating

Rated 3.90/5 based on 975 customer reviews

just given the way to get the income certificate Maharashtra.

The website or staff is not responsible to provide any kind of hard / soft copy of your documents along with the error of online portal.

जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते.

Now on the application fill the following mention information.

Make sure before filling any details you must have to write correct information on the web page either your registration form will reject.

After the process submit the registration form to the local tehsil office and get the date to pick your income certificate Maharashtra.

शैषणिक शिष्यवृत्ती इ.आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात.

The online registration is available 24x7 through setu portal but you can submit the hard copy only by the office day and timing.

Do not visit on the holiday at office to get or submit your application form.

Leave a Reply